(इनलेट आऊटलेटसह शेततळे, इनलेट आऊटलेटसह विरहीत शेततळे व शेततळ्यास अस्तरीकरण)
प्रपत्र - 2
(प्रकल्प स्थळ पाहणी व पात्रतेबाबत अभिप्राय कृषि पर्यवेक्षक)
आपण पोकर / महा-DBT अंतर्गत शेततळ्या करिता वरील बाबींसाठी अर्ज करून आपल्याला लाभ मंजुर झाल्या नंतर. कृषि पर्यवेक्षक यांच्या मार्फत प्रकल्प स्थळ पाहणी केली जाते व पात्रतेबाबत अभिप्राय दिला जातो. तसेच लाभार्थ्यास पूर्वसंमती देण्यास शिफारस केली जाते. यासंबंधीचे हे प्रपत्र (अहवाल) आहे. यात खालील बाबींची पाहणी कृषि पर्यवेक्षक यांच्याकडून केली जाते.
- शेततळ्यासाठी प्रस्तावित स्थळाचा सर्वे नं. / गट नं.
- लाभार्थीने मागणी केलेल्या शेततळ्याचा प्रकार
- लाभार्थीने मागणी केलेल्या शेततळ्याचे आकारमान (मी.)
- प्लास्टिक अस्तरीकरणाचे एकूण क्षेत्रफळ (इनलेट आउटलेट विरहीत शेततळ्यास लागू)
- शेतामध्ये विहीर / बोअरवेल / इतर सिंचन सुविधा खाजगी रित्या उपलब्ध आहे काय ?
- लाभार्थीने दाखविलेली जागा तांत्रिक दृष्ट्या योग्य आहे काय? (पाणलोट क्षेत्रातून वाहून येणारा अपधाव हा प्रस्तावित शेततळ्याच्या आकारमानापेक्षा जास्त असावा.)
- मागणी केलेल्या आकारमानाचे शेततळे घेण्यास पुरेशी जागा आहे काय?
- तांत्रिक दृष्ट्या पुढीलप्रमाणे आकारमानाचे शेततळे शिफारस करण्यात येत आहे.
वरील प्रपत्राची PDF फाईल लिंक सोबत देत आहे. तसेच इतर महत्वाचे दाखले व प्रमाणपत्राच्या अपडेट रोज मिळवण्या करिता टेलिग्राम जॉइन करा.
Join Telegram :- https://t.me/mazedakhle
याच्याशी संबंधित अधिक माहिती आणि समस्या असेल तर कमेंट करा.
धन्यवाद !
0 Comments
टिप्पणी पोस्ट करा
If you have any questions or comments please let me know