बँक स्टेटमेंट / चेकबुक मिळणे बाबत अर्ज PDF
या अधीच्या पोस्ट मध्ये आपण SMS सुविधा सुरु, बंद करणे व बँक खात्याला मोबाईल नंबर जोडणे, बदलणे या बाबतच्या अर्जाची माहिती दिली आहे. या पोस्ट मध्ये आपण बँके संबंधी नियमीत उपयोगी पडणाऱ्या इतर काही अर्जाची माहिती घेऊया.
1) बँक स्टेटमेंट मिळणे बाबत अर्ज :- दर वर्षी IT रिटर्न, कर भरना ऑनलाई करताना आपल्या सर्व बँक खात्याचे स्टेटमेंट द्यावे लागते. कर्ज मंजुर करण्यासाठी सुद्धा बँकेचे स्टेटमेंट घेतले जाते. यावरून आपल्या व्यवहाराची खात्री केली जाते. DMAT खाते उघडण्यासाठी देखील बँक स्टेटमेंट द्यावे लागते. ह्या आणि अशा बऱ्याच कामांसाठी आपल्याला बँक स्टेटमेंट सादर करावे लागते. त्यामुळे हा अर्ज जतन करून ठेवणे गरजेचे आहे.
2) चेकबुक मिळणे बाबत अर्ज :- आर्थिक व्यवहार करण्यासाठी, खाजगी फायनान्स करिता, कॅन्सल्ड चेक खात्याचा पुरावा म्हणून द्यावा लागतो. त्यासाठी आपल्या जवळ चेकबुक असणे गरजेचे असते. बँकेकडून चेकबुक मिळवण्यासाठी हा अर्ज द्यावा लागतो.
* टीप :- वरील सर्व अर्जा सोबत बँक पासबुक व खाते धारकाच्या आधार कार्डची झेरॉक्स प्रत जोडणे आवश्यक आहे.
याच्याशी संबंधित अधिक माहिती आणि समस्या असेल तर कमेंट करा.
0 Comments
टिप्पणी पोस्ट करा
If you have any questions or comments please let me know