Bank Signature Verification Form / बँक सही नमुना फॉर्म
बँकेसोबत नियमित व्यवहार करताना अनेक फॉर्म, कागद पत्राची गरज भासते त्यातील एक म्हणजे Bank Signature Verification Form / बँक सही नमुना या फॉर्म ची गरज भासते जेव्हा बँकेमार्फत आपल्या सहीचा नमुना हा तपासला जातो आणि आपल्या बँकेच्या रेकॉर्ड साठी तसेच पुढील व्यवहारासाठी तो जतन केला जातो बर्याचशा फाईनान्स कंपन्या कर्ज देताना चेक घेतात व हा Bank Signature Verification Form सुद्धा घेतात. आपल्या सहित बदल किंवा दुरूस्ती करावयाची असेल तरी देखील हा फॉर्म उपयोगी आहे.
असा हा महत्वाचा फॉर्म PDF स्वरुपात देत आहे ज्याचा आपल्याला उपयोग होऊ शकतो.
* PDF फाईल लिंक :-
1) Bank Signature Verification Form
Join Telegram :- https://t.me/mazedakhle
याच्याशी संबंधित अधिक माहिती आणि समस्या असेल तर कमेंट करा, नियमित पोस्ट मिळण्यासाठी टेलिग्राम जॉईन करा.
धन्यवाद !
0 Comments
टिप्पणी पोस्ट करा
If you have any questions or comments please let me know