Bonafide Certificate/ बोनफाईड प्रमाणपत्र

आज ज्या प्रमाणपत्राबद्दल आपण माहिती घेणार आहोत ते आहे. Bonafide Certificate/ बोनफाईड प्रमाणपत्र या प्रमाणपत्राचा उपयोग विद्यार्थ्याला शैक्षणिक तसेच इतर कामासाठी होतो. आधार कार्ड साथी किवा बस च्या पास साठी या प्रमाणपत्राची मागणी ही केली जाते. विद्यार्थ्याला संबधित शाळेमर्फत हे प्रमाणपत्र देण्यात येते.

या प्रमाणपत्रावर दिनांक, विद्यार्थ्याचे नाव, जन्म तारीख, वर्ग इयत्ता, शैक्षणिक वर्ष अशा प्रकारची माहिती दिलेली असते. प्रत्येक विद्यार्थ्याला या प्रमाणपत्राचे काम पडतेच म्हणून हे प्रमाणपत्राची PDF लिंक सोबत देत आहे.

1) Bonafide Certificate


                                                                          

Join Telegram :- https://t.me/mazedakhle

याच्याशी संबंधित अधिक माहिती आणि समस्या असेल तर कमेंट करा.

धन्यवाद !