शौचालय दाखला / Toilet Certificate PDF

महाराष्ट्र शासन स्वच्छ भारत मिशन अंतर्गत घरोघरी शौचालय बांधण्यास तसेच गाव हागनदरी मुक्त करण्यास प्रोत्साहन व अनुदान देत आहे. मात्र आज देखील काही ग्रामीण भागातील लोक या योजनेकडे पाठ फिरवत आहेत. त्यावर उपाय म्हणून शासनाणे इतर काही योजना देताना लागणार्‍या आवश्यक कागद पत्रामध्ये शौचालय दाखल्याचा समावेश केला आहे. जेनेकरून हा दाखला मिळवण्यासाठी व इतर योजनेचा लाभ घेण्यासाठी असे लोक शौचालय बांधतील व महाराष्ट्र शासचा उद्देश पूर्ण होईल. हा दाखला ग्रामसेवक किंवा ग्रामविकास अधिकारी यांच्या मार्फत दिला जातो. या दाखल्याची PDF फाईल लिंक सोबत देत आहे. तसेच इतर महत्वाचे दाखले व प्रमाणपत्र अपडेट रोज मिळवण्या करिता टेलिग्राम जॉइन करा.


           

Join Telegram :- https://t.me/mazedakhle

याच्याशी संबंधित अधिक माहिती आणि समस्या असेल तर कमेंट करा.

धन्यवाद !