विधवा असल्याचे प्रमाणपत्र / Widow Certificate

हे प्रमाणपत्र ग्रामपंचायत मार्फत दिले जाते. विधवा महिलांसाठी असलेल्या संजय गांधी निराधार, श्रावण बाळ सारख्या योजनांचा लाभ मिळवण्यासाठी विधवा महिलांना हे प्रमाणपत्र सादर करावे लागते. या प्रमाणपत्रावर ग्रामसेवक, सरपंच किंवा ग्राम विकास अधिकारी यापैकी एकाची सही घ्यावी लागते. अर्जदार महिलेच्या पतीच्या मृत्यू दाखल्याची तपासणी करून हे प्रमाणपत्र दिले जाते. या प्रमाणपत्राची PDF फाईल लिंक सोबत देत आहे. तसेच इतर महत्वाचे दाखले व प्रमाणपत्र अपडेट रोज मिळवण्या करिता टेलिग्राम जॉइन करा.


           

Join Telegram :- https://t.me/mazedakhle

याच्याशी संबंधित अधिक माहिती आणि समस्या असेल तर कमेंट करा.

धन्यवाद !