शिष्यवृत्ती अर्जासोबत जोडलेल्या कागदपत्राची चेक लिस्ट / Checklist of Documents for Scholarship Application
शिक्षण घेताना आर्थिक दृष्ट्या दुर्बल घटक असलेल्या विद्यार्थ्यांना शासन शिष्यवृत्ती प्रदान करते. DBT पोर्टल वर शिष्यवृत्तीचा ऑनलाईन फॉर्म भरल्या नंतर काही कागदपत्राची पुढील पडताळणीसाठी पूर्तता करावी लागते. त्यामुळे शिष्यवृत्ती अर्जासोबत जोडलेल्या कागदपत्राची चेक लिस्ट संबंधित कागदपत्राबरोबर जोडावी लागते. म्हणून या महत्वाच्या चेकलिस्ट च्या PDF फाईलची लिंक सोबत देत आहे. तसेच इतर महत्वाचे दाखले व प्रमाणपत्र अपडेट रोज मिळवण्या करिता टेलिग्राम जॉइन करा.
* PDF फाईल डाउनलोड लिंक :-
Join Telegram :- https://t.me/mazedakhle
याच्याशी संबंधित अधिक माहिती आणि समस्या असेल तर कमेंट करा.
धन्यवाद !
0 Comments
टिप्पणी पोस्ट करा
If you have any questions or comments please let me know