ओलीता बाबत स्वयंघोणापत्र / POCRA Self Declaration Water Resource PDF

तुम्ही जर POCRA-DBT वर फळबाग, नानाजी देशमुख कृषी संजीवनी प्रकल्प इत्यादी योजनेसाठी अर्ज केला असेल किंवा करू इच्छित असाल तर तुमच्या कडे ओलीता बाबत स्वयंघोषणापत्र असणे आवश्यक आहे. शासन निर्णय क्रमांक:- प्रसुधा १६१४/३४५/प्र.क्र.७१/१८ अ नुसार लाभार्थी अर्जदार हे स्वयंघोषणापत्र देऊ शकतो. 

ओलीता बाबत स्वयंघोणापत्र मध्ये भरावयाची माहिती:-

  • लाभार्थी अर्जदाराचे नाव
  • आधार नंबर
  •  पत्ता 
  • लाभार्थ्याची जमीन ज्या गावात आहे त्या गावाचे नाव
  • गट नंबर 
  • एकूण ओलिताखाली असलेली क्षेत्र
  • पाण्याचा स्त्रोत विहीर, नाला, तलाव, बोअरवेल जो असेल त्यावर टिक करावे
  • दिनांक व ठिकाण नमूद करून सही किंवा अंगठा द्यवा

या स्वयंघोणापत्राची PDF फाईल लिंक खाली देत आहे तसेच इतर महत्वाचे दाखले व प्रमाणपत्र अपडेट मिळवण्या करिता टेलिग्राम जॉइन करा.


                                                           

Join Telegram :- https://t.me/mazedakhle

याच्याशी संबंधित अधिक माहिती आणि समस्या असेल तर कमेंट करा.

धन्यवाद !