Bandhkam/ Durusti Parvana Grampanchayat / बांधकाम / दुरूस्ती परवाना ग्रामपंचायत
ग्रामीण भागात घराचे बांधकाम अथवा दुरूस्ती करावयाची असल्यास बांधकाम परवाना काढावा लागतो. त्याचा नमूना सोबत देत आहे. या परवान्याचा उपयोग काही सरकारी योजनेचा लाभ घेण्यासाठी होतो. तसेच त्याची नोंद ग्रामपंचायत कार्यालयास होते. या परवान्यामध्ये ग्रामपंचायत हद्दीतील बांधकाम करावयाच्या अटी व शर्ती नमूद केलेल्या असतात. त्याचे उलंघण करू नये याची कल्पना दिलेली असते. या संदर्भात जर आपणास अधिक माहिती हवी असेल तर कमेंट करा धन्यवाद !
Join Telegram :- https://t.me/mazedakhle
याच्याशी संबंधित अधिक माहिती आणि समस्या असेल तर कमेंट करा.
धन्यवाद !
0 Comments
टिप्पणी पोस्ट करा
If you have any questions or comments please let me know