Marriage Certificate Grampanchayat, विवाह नोंदणीचे प्रमाणपत्र ग्रामपंचायत PDF
यापूर्वी आपण विवाह नोंदणी अर्ज / विवाहाचे ज्ञापन विषयी माहिती घेतलेली आहे. या पोस्ट मध्ये ग्रामपंचायत विवाह नोंदणीचे प्रमाणपत्राची माहिती घेणार आहोत. सध्या Marriage Certificate ऑनलाईन मिळवता येऊ शकते मात्र त्यात ऑनलाईन प्रणाली व्यत्यय, तांत्रिक अडचणी, ऑनलाईन प्रणालीची अपुर्ण माहिती, त्रुटी आणि त्यामुळे होणारा विलंब सामान्य नागरिकास त्रासदायक आहे. तत्काळ विवाह नोंदणीचे प्रमाणपत्र मिळवण्यासाठी खाली दिलेल्या PDF फाईल चा उपयोग केला जाऊ शकतो. त्यावर लेखी स्वरुपात अचूक माहिती भरून ग्रामसेवक यांना तुम्ही अर्ज करू शकता. ग्रामसेवक योग्य चौकशी करून खाली दिलेल्या PDF नमुन्यात तुम्हास विवाह नोंदणीचे प्रमाणपत्र सही व शिक्का (प्रमाणित) करून देतील. हा नमुना खूप उपयोगी आहे नक्की जतन करून ठेवा.
टीप :- या प्रमाणपत्रावर पती व पत्नीचे पासपोर्ट साईज फोटो लावणे आवश्यक आहे.
याच्याशी संबंधित अधिक माहिती आणि समस्या असेल तर कमेंट करा.
0 Comments
टिप्पणी पोस्ट करा
If you have any questions or comments please let me know