विवाह नोंदणी अर्ज / विवाहाचे ज्ञापन PDF
विवाह नोंदणी करण्यासाठी लागणारा अर्ज म्हणजेच विवाहाचे ज्ञापन होय हा एक दुर्मिळ अर्ज आहे. महाराष्ट्र शासन कलम 6 नमूना 5 नुसार विवाहाची नोंदणी करण्यासाठी ग्रामसेवक/ ग्रामपंचायत यांना या नमुन्यात अर्ज करावा लागतो. या अर्जामध्ये विवाहाचा संपूर्ण तपशील, पाती व पत्नीची यांची वैयक्तिक माहिती, तीन साक्षीदार यांचा तपशील, पुरोहितची माहिती तसेच ज्ञापना सोबत जोडलेल्या कागदपत्रांचा तपशील लिहून द्यावा लागतो. त्यानुसार ग्रामसेवक/ विवाह नोंदणी निबंधक हे विवाह नोंदणी प्रमाणपत्र देतात.
या ज्ञापनाची PDF फाईल लिंक सोबत देत आहे. तसेच इतर महत्वाचे दाखले व प्रमाणपत्राच्या अपडेट रोज मिळवण्या करिता टेलिग्राम जॉइन करा.
* PDF फाईल लिंक:- विवाह नोंदणी अर्ज / विवाहाचे ज्ञापन PDF
Join Telegram :- https://t.me/mazedakhle
याच्याशी संबंधित अधिक माहिती आणि समस्या असेल तर कमेंट करा.
धन्यवाद !
0 Comments
टिप्पणी पोस्ट करा
If you have any questions or comments please let me know