शिष्यवृत्ती करिता पालकांचे प्रतिज्ञापत्र PDF
  
  शिक्षण घेताना आर्थिक दृष्ट्या दुर्बल घटक असलेल्या विद्यार्थ्यांना शासन शिष्यवृत्ती प्रदान करते. मात्र त्यामध्ये शासनाच्या काही नियम व अटी आहेत नियमानुसार तिसऱ्या क्रमांकाच्या पाल्यास शिष्यवृत्तीचा लाभ घेता येत नाही. त्यामुळे विद्यार्थ्याला आपल्या पालकांचे प्रतिज्ञापत्र द्यावे लागते त्यामध्ये पालक त्यांचे एकूण पाल्य व त्यांनी घेतलेल्या शिष्यवृत्ती च्या लाभाची माहिती या प्रतिज्ञात्र देतात. या प्रतिज्ञापत्राची PDF फाईल लिंक सोबत देत आहे. तसेच इतर महत्वाचे दाखले व प्रमाणपत्र अपडेट रोज मिळवण्या करिता टेलिग्राम जॉइन करा.


           

Join Telegram :- https://t.me/mazedakhle

याच्याशी संबंधित अधिक माहिती आणि समस्या असेल तर कमेंट करा.

धन्यवाद !