Sheticha Nakasha Talathi, Swyamghoshna / शेतीचा चतु:सिमा नकाशा तलाठी, स्वयंघोषणा
पिककर्ज घेण्यासाठी तसेच इतर शेती विषयक सरकारी योजनेचे लाभ घेण्यासाठी जी पुरक कागदपत्रे लागतात त्यामध्ये शेतीचा नकाशा सुध्दा लागतो. पूर्वी नकाशा तलाठी यांच्या सहीने घ्यावा लागत होता आता मात्र स्वयंघोषणा म्हणून स्ततः सही करून सुद्धा देता येतो. तरी या दोन्ही प्रकारच्या नकाशाच्या PDF फाईल सोबत देत आहे. त्याचा उपयोग तुम्हाला नक्की होईल.
PDF फाईल लिंक 1) शेतीचा नकाशा चतु:सिमा स्वयंघोषणा
Join Telegram :- https://t.me/mazedakhle
याच्याशी संबंधित अधिक माहिती आणि समस्या असेल तर कमेंट करा.
धन्यवाद !
0 Comments
टिप्पणी पोस्ट करा
If you have any questions or comments please let me know