S. T. Mahamandal Vahanchalak Anubhav Pramanpatr / एस. टी. महामंडळ वाहनचालक अनुभव प्रमाणपत्र
एस. टी. महामंडळ वाहनचालक पदासाठी हे अनुभव प्रमाणपत्र मागितले जाते. एस. टी. महामंडळ वाहनचालक पदाची भरती सुरू झाल्यानंतर जर आपण या पदासाठी अर्ज करू इच्छित असाल तर हे दुर्मिळ अनुभव प्रमाणपत्र नक्की डाऊनलोड करून ठेवा एस. टी. महामंडळ वाहनचालक अनुभव प्रमाणपत्राची PDF लिंक खाली देत आहे.
या प्रमाणपत्रासोबत लहान कुटुंबाचे प्रतिज्ञापत्र सुद्धा जोडलेले आहे.
प्रमाणपत्राची PDF लिंक :- 1) अनुभव प्रमाणपत्र
Join Telegram :- https://t.me/mazedakhle
याच्याशी संबंधित अधिक माहिती आणि समस्या असेल तर कमेंट करा.
धन्यवाद !
0 Comments
टिप्पणी पोस्ट करा
If you have any questions or comments please let me know