वयाचे प्रमाणपत्र / Vayache Pramanpatr PDF

    वैद्यकीय अधिकारी यांच्याकडून वयाचे प्रमाणपत्र हे घेतले जाते. ज्या व्यक्तीकडे वयाबाबत कुठलाही पुरावा नसतो त्यांना हे प्रमाणपत्र वयाचा पुरावा म्हणून देता येते. या प्रमाणपत्रामध्ये वैद्यकीय अधिकारी / अधिक्षक व्यक्तीच्या सांगण्यावरून तसेच व्यक्तीच्या वैद्यकीय तापसणीवरून अंदाजे वय लिहून देतात. काही सरकारी योजनांमध्ये वयाची अट दिली जाते तेथे याचा उपयोग होऊ शकतो त्यामुळे हे प्रमाणपत्र PDF स्वरूपात देत आहे. तसेच इतर महत्वाचे दाखले व प्रमाणपत्र अपडेट रोज मिळवण्या करिता टेलिग्राम जॉइन करा.

PDF फाईल डाउनलोड लिंक :- वयाचे प्रमाणपत्र / Vayache Pramanpatr PDF

           

Join Telegram :- https://t.me/mazedakhle

याच्याशी संबंधित अधिक माहिती आणि समस्या असेल तर कमेंट करा.

धन्यवाद !