Salary Certificate / पगारपत्रक PDF
    नौकरी सरकारी असो किंवा खाजगी सामान्य कर्मचारी हे घर बांधण्यासाठी, घरातील लग्न कार्यासाठी, मालमत्ता खरेदीसाठी व आरोग्याच्या समस्ये साठी कर्जावर अवलंबून असतो. त्यासाठी त्यांना बँकेकडून मिळणारे Salary Loan (पगारावर मिळणारे कर्ज) खूप उपयोगी ठरते. Salary Loan हे लवकर मंजूर होणारे कर्ज असले तरी त्यासाठी बर्‍याच कागदपत्राची पूर्तता करावी लागते. त्यामध्ये Salary Certificate / पगारपत्रक सर्वात महत्वाचे असते म्हणून या त्याची PDF फाईल सोबत देत आहे. ती जतन करून ठेवा नक्की उपयोग होईल. तसेच इतर महत्वाचे दाखले व प्रमाणपत्र अपडेट रोज मिळवण्या करिता टेलिग्राम जॉइन करा.

PDF फाईल डाउनलोड लिंक :- Salary Certificate / पगारपत्रक PDF

           

Join Telegram :- https://t.me/mazedakhle

याच्याशी संबंधित अधिक माहिती आणि समस्या असेल तर कमेंट करा.

धन्यवाद !