बेबाकी प्रमाणपत्र मराठी PDF/ थकबाकी नसल्याचा दाखला / Sosayti Bebaki form/Bebaki Pramanpatra Marathi PDF

    आज ज्या प्रमाणपत्राबद्दल आपण माहिती घेणार आहोत ते आहे बेबाकी प्रमाणपत्र शेतकरी बांधवांना पीक कर्ज घेण्यासाठी सर्व बँकांचे बेबाकी प्रमाणपत्र घ्यावे लागते. त्यानंतरा कर्ज प्रक्रिया सुरू होते. इतर बँकेसाठी लागणारे तसेच सोसायटी साठी लागणारे बेबाकी प्रमाणपत्र नमूना फॉर्म  PDF स्वरुपात देत आहे.

* PDF फाईल लिंक :- 

1) Bebaki Pramanpatra PDF 

2) Sosayti Bebaki form PDF 


                                                                          
Join Telegram :- https://t.me/mazedakhle

याच्याशी संबंधित अधिक माहिती आणि समस्या असेल तर कमेंट करा, नियमित पोस्ट साठी टेलिग्राम जॉईन करा.

धन्यवाद !