How to Download Covid-19 Vaccination Certificate from Cowin / कोविड-19 लसीकरण प्रमाणपत्र कसे डाउनलोड करावे

    आज कोविड-19 संसर्गाच्या वातावरणामध्ये लस घेतल्याचे सर्टिकेट सोबत ठेवणे अनिवार्य आहे. जर तुम्ही कोविड-19 लस घेतली असेल तर तुमचे ऑनलाईन लसीकरण प्रमाणपत्र तुम्ही काढू शकता.

    या सर्टिफिकेट चा उपयोग तुम्हाला रेल्वे यात्रा, विमान यात्रा, तसेच इतर सर्व  प्रवासामध्ये होईल. दवाखाना, मॉल, सिनेमा थिएटर, पेट्रोल पंप इत्यादी ठिकाणी लस घेतल्याचे सर्टिफिकेट सोबत ठेवणे अनिवार्य आहे. पुलीस कर्मचारी, इतर अधिकारी जेंव्हा मागणी करतील तेंव्हा सर्टिफिकेट दाखवावे लागेल. मास्क सोबत लस घेतल्याचे सर्टिफिकेट सोबत असणे गरजेचे आहे. विदेश यात्रा, जॉब व शैक्षणिक कामासाठी सर्टिफिकेट जरूर डाऊनलोड कारा. सर्टिफिकेट डाऊनलोड करण्याची सविस्तर पध्दत माझ्या दुसर्‍या ब्लॉग वर फोटो सोबत दिली आहे. त्याची लिंक खाली देत आहे.

1) Vaccination Certificate लिंक.


                                                                          
Join Telegram :- https://t.me/mazedakhle

याच्याशी संबंधित अधिक माहिती आणि समस्या असेल तर कमेंट करा.

धन्यवाद !