Universal Pass Maharashtra Download Covid-19 / कोविड-19 युनिव्हर्सल पास महाराष्ट्र डाउनलोड काशी करावी

तुम्ही कोविड-19 च्या 2 लस घेऊन 14 दिवस झाले असतील तर आपण युनिव्हर्सल पाससाठी अर्ज करू शकता. लक्षात असू द्या 14 दिवस होणे अनिवार्य आहे. युनिव्हर्सल पास अर्ज केल्या नंतर 24 तासाने डाउनलोड करू शकता.

या युनिव्हर्सल पास चा उपयोग आपन रेल्वे प्रवास, विमान प्रवास तसेच कुठल्याही प्रवासा मध्ये होतो. आपल्याला मॉल, सिनेमा थिएटर, पेट्रोल पंप इत्यादि ठिकाणी ही पास सोबत ठेवावी लागेल. पुलीस व इतर अधिकारी जेव्हा मागतील तेंव्हा आपल्याला लस सर्टिफिकेटच्या ऐवजी युनिव्हर्सल पास देखील दाखवू शकतो. मास्क सोबत युनिव्हर्सल पास सुद्धा गरजेची आहे. युनिव्हर्सल पास अर्ज करण्याची सविस्तर पद्धत स्क्रीनशॉट सोबत माझ्या दुसर्‍या ब्लॉग वर दिलेली आहे त्याची लिंक खाली देत आहे. प्रक्रिया सुरू करण्या आधी ज्या व्यक्तीचा युनिव्हर्सल पास तुम्ही काढू इच्छित आहात त्या व्यक्तीचा फोटो आपल्या मोबाइल मध्ये (साईज 3 MB पेक्षा कमी फाईल फॉरमॅट JPG,PNG) काढा आणि क्रॉप करून ठेवा.

1) Universal Pass साठी लींक


                                                                          
Join Telegram :- https://t.me/mazedakhle

याच्याशी संबंधित अधिक माहिती आणि समस्या असेल तर कमेंट करा.

धन्यवाद !