A1 Form PDF MSEB, MSEDCL / अ 1 फॉर्म PDF महाराष्ट्र राज्य विद्युत वितरण कंपनी लि.
हा अर्ज विद्युत जोडणीसाठी वापरला जातो आपल्याला जर विद्युत जोडणी घरासाठी किंवा शेती पंपासाठी लागत असेल त्यासाठी दोन विविध A1 फॉर्म आहेत. विद्युत जोडणी ही एक महत्वाची बाब असून हे दोन्ही अर्ज आपल्यासठी उपलब्ध करून देत आहे.
* अर्जाच्या PDF फाइल लिंक :-
Join Telegram :- https://t.me/mazedakhle
याच्याशी संबंधित अधिक माहिती आणि समस्या असेल तर कमेंट करा, नियमित पोस्ट मिळण्यासाठी टेलिग्राम जॉईन करा.
धन्यवाद !
0 Comments
टिप्पणी पोस्ट करा
If you have any questions or comments please let me know