गोपनीय अहवाल / Confidential report (CR) PDF

    दर वर्षी गट - ब (अराजपत्रित) आणि गट - क मधील शासकीय अधिकारी / कर्मचारी यांच्यासाठी दर वर्षी हा गोपनीय अहवाल (CR) देणे बंधनकारक आहे. उदा. शिक्षकासाठी हा अहवाल केंद्र प्रमुख भरून देतात. याद्वारे कर्मचाऱ्याचे कार्य मूल्यमापन केले जाते.

* यात खलील प्रमाणे माहिती संकलित केली जाते :-

1) अस्थापना शाखेने भरावयाची माहिती.

2) स्वयंममूल्यनिर्धारण अहवाल.

3) प्रतिवेदन अधिकारी यांच्या मार्फत मूल्यमापन अहवाल.

4) पुनर्विलोकन अधिकाऱ्याचा अभिप्राय.

    या अहवालाचीची PDF फाईल लिंक सोबत देत आहे. तसेच इतर महत्वाचे दाखले व प्रमाणपत्राच्या अपडेट रोज मिळवण्या करिता टेलिग्राम जॉइन करा.


                                                           

Join Telegram :- https://t.me/mazedakhle

याच्याशी संबंधित अधिक माहिती आणि समस्या असेल तर कमेंट करा.

धन्यवाद !