जिल्हांतर्गत बदली प्रक्रीया शिक्षक माहिती प्रपत्र नमूना PDF
हे प्रपत्र जे शिक्षक एका शाळेवर 5 वर्ष व एका जिल्हात 10 वर्ष कार्यरत आहेत आणि जिल्हांतर्गत बदली करू इच्छित आहेत त्यांनी भरून द्यवयाचा आहे. या प्रमाणे माहिती ऑनलाइन भरून दिलेल्या प्राधान्य क्रमानुसार त्यांच्या बादलीचा विचार केला जाणार आहे. बादलीस पात्र असलेल्या शिक्षकांनी हा अर्ज भरून दिला नाही आणि त्यांच्या शाळेवर इतर पात्र शिक्षकाने अर्ज केला असेल तर त्यांना बदली अर्ज भरून बदली स्विकारावी लागेल.
बदली पात्र शिक्षकाने खालील 44 मुद्यानुसार सर्व माहिती व अंक इंग्रजी मध्ये CAPITAL LETTER मध्ये देणे गरजेचे आहे.
1 :- Salutation (श्री/श्रीमती)
2 :- Teacher
Name (शिक्षकाचे नाव) (पहिले नावमधले नावआडनाव)
3 :- Date of Birth dd-mm-yyyy फॉरमॅट मध्ये
4 :- Gender (लिंग)
5 :- Marital
Status (Married / Unmarried)
6 :- ADHAR linked Mobie no (आधार सलग्न चालु वापरातील मोबाईल क्रमांक)
7 :- ADHAR
No. (आधार क्रमांक)
8 :- ADHAR linked PAN no (आधार सलग्न PAN Card क्रमांक)
9 :- Email
Id (वापरातील व पासवर्ड माहित असलेला)
10 :- Shalarth
ID
11 :- Date
of appointment (अनोसुता)
12 :- emp service end date (नियत वयोमानानुसार सेनि दिनांक)
13 :- UDISE no.
14 :- Designation (पदनाम) (HM/ GT/ UGT)
15 :- Teaching
Type(teaching लिहावे)
16 :- Current School Name (सध्याची शाळा) (UDISE प्रमाणे भरावे)
17 :- State name (राज्य)
18 :- District
name (जिल्हा)
19 :- Taluka
name (तालुका)
20 :- Village
name (गाव)
21 :- Qualification
(शैक्षणिक पात्रता)
22 :- More qualification (व्यावसायिक पात्रता)
23 :- Address
building (घराचे नाव/ घर क्र.)
24 :- Address
Street (मुक्कम व पोस्ट)
25 :- Landmark (नजीकची ओळखीची खुण)
26 :- Locality (वाडी/ परिसर, गाव, तालुका)
27 :- Pincode
28 :- Saral
ID (सरल क्रमांक)
29 :- Cast Category (जातप्रवर्ग) (SC/ ST/ VJA/ NTB/ NTC/ NTD/ SBC/ OBC/ EWS/ OPEN)
30 :- Teaching
Medium (Marathi/ Urdu)
31 :- Teacher
Type (HMI GT/ UGT)
33 :- Appointment Category
(नियुक्तीचा प्रवर्ग SC/ ST/ VJA/ NTB/ NTC/ NTD/ SBC/ OBC/ EWS/ OPEN)
34 :- Service Type (Permanent/ Temporary)
35 :- Confirmation Date (स्थायी आदेश दिनांक)
(ज्या दिनांकापासून स्थायी करण्यात आले तो
दिनांक)
36 :- Total Service Year (31/05/2022 अखेर एकुण सेवा)
37 :- Last
Transfer Category (ऑनलाईन बदली सन 2017 प्रक्रीयेमध्ये
ज्या संवर्गातुन बदली झाली तो संवर्ग)(संवर्ग-1/ संवर्ग-2/ अधिकार प्राप्त/ बदली पात्र/ विस्थापित/ बदली झाली नाही)
38 :- Last working date in difficult area (यापूर्वी अवघड क्षेत्रात काम केले असल्यास त्या शाळेतील शेवटची दिनांक. सध्याची शाळा अवघड क्षेत्रात असल्यास 31/05/2022 हा दिनांक नमुद करावा. अवघड क्षेत्रात काम केले नसल्यास रकाना रिक्त ठेवावा)
39 :- Current
school joining date (सध्याच्या शाळेतील हजर दिनांक)
40 :- Current school udise (सध्याच्या शाळेचा UDISE क्रमांक)
41 :- Current
district joining date (जि.प. .................... हजर दिनांक)
42 :- Cluster
name (केंद्राचे नाव)
43 :- Status
(रिक्त ठेवावे)
44 :- Remark (रिक्त ठेवावे)
वरील प्रमाणे माहिती भरून कर्मचा-याची सही, मख्याध्यापक व केंद्रप्रमुख यांचे सही व शिक्के घ्यावे लागतील. या प्रपत्राची PDF फाईल लिंक सोबत देत आहे. तसेच इतर महत्वाचे दाखले व प्रमाणपत्राच्या अपडेट रोज मिळवण्या करिता टेलिग्राम जॉइन करा.
याच्याशी संबंधित अधिक माहिती आणि समस्या असेल तर कमेंट करा.
0 Comments
टिप्पणी पोस्ट करा
If you have any questions or comments please let me know