देखभाल दुरुस्ती/ काम योजनेतून मंजूर, प्रस्तावित नसल्याचे/ जागा उपलब्धता व चतू:र्सिमा प्रमाणपत्र/ कामाचा स्थळदर्शक नकाशा PDF
आज माहिती घेऊया ग्रामपंचयात संबंधी चार प्रमाणपत्रा विषयी ग्रामीण भागाचा विकास करण्यासाठी शासन विविध विकासकामे ग्रामपंचायत स्तरावर मंजूर करते. या कमांची अमलबजावणी करताना वेळो-वेळी या प्रमानपत्रांचा वापर करावा लागतो.
1) देखभाल दुरुस्ती प्रमाणपत्र :- हे प्रमाणपत्र असे नमूद केले जाते की, शासनाणे मंजूर केलेली कामे पूर्ण झाल्यास ग्रामपंचायतीस हस्तांतरित केले जातील आणि त्या नंतर होणार्या देखभाल दुरुस्तीची जबाबदारी ही ग्रामपंचायतीकडे राहील.
2) काम योजनेतून मंजूर, प्रस्तावित नसल्याचे प्रमाणपत्र :- या प्रमाणपत्रा द्वारे असे स्पष्ट केले जाते की, शासनाकडून मंजूर झालेली कामे ही इतर कुठल्याही योजनेतून मंजूर झालेली नाहीत, यापूर्वी सुद्धा झालेली नाहीत किंवा प्रस्तावित नाही यामुळे शासनाचा निधी योग्य ठिकाणी वापरला जातो.
3) जागा उपलब्धता व चतू:र्सिमा प्रमाणपत्र :- या प्रमाणपत्रा द्वारे शासनाणे मंजूर केलेल्या कामासाठी जागाचतू:र्सिमेसह निर्विवाद उपलब्ध असल्याची स्पष्ट केले जाते.
4) कामाचा स्थळदर्शक नकाशा :- यात कामाचा स्थळदर्शक नकाशा दिला जातो.
याच्याशी संबंधित अधिक माहिती आणि समस्या असेल तर कमेंट करा.
0 Comments
टिप्पणी पोस्ट करा
If you have any questions or comments please let me know