कांदाचाळ स्थळ पाहणी प्रपत्र - 1 अ PDF

    आपण जर कमी खर्चाची कांदाचाळ उभारणी करू इच्छित असाल आणि त्यासाठी Maha-DBT अथवा पोकरा अंतर्गत अर्ज केला असेल तेव्हा या प्रपत्राची गरज आपल्याला असते. कांदाचाळ बाबत पूर्वसंमती देण्यापूर्वी कृषि सहाय्यक यांच्या मार्फत स्थळ पाहणी केली जाते. त्याची सर्व माहिती या प्रपत्रात खालील प्रमाणे नोंदविली जाते. 

1. लाभार्थी नाव व पत्ता.

2. लाभार्थी प्रकार.

3. लाभार्थी वर्गवारी.

4. कांदाचाळ उभारणी ठिकाण, पत्ता.

5. लाभार्थ्याचे कांदा लागवड केलेले एकूण क्षेत्र.

6. कांदाचाळ उभारणी अपेक्षित क्षमता.

7. प्रस्तावित बांधकामाचे क्षेत्रफळ.

8. यापूर्वी या योजनेचा लाभ घेतला आहे का ?

9. कांदाचाळ उभारणी साठी जागा योग्य आहे किंवा नाही याची माहिती.

    स्थळ पाहणी करून ही माहिती भरली जाते व लाभार्थी व कृषि सहाय्यक त्यावर सह्या करतात. या प्रपत्राची PDF फाईल लिंक सोबत देत आहे. तसेच इतर महत्वाचे दाखले व प्रमाणपत्र अपडेट रोज मिळवण्या करिता टेलिग्राम जॉइन करा.


           

Join Telegram :- https://t.me/mazedakhle

याच्याशी संबंधित अधिक माहिती आणि समस्या असेल तर कमेंट करा.

धन्यवाद !