विभक्त कुटुंबा बाबत स्वयंघोषणापत्र / Vibhakt Kutumb PDF
काही सरकारी योजनांचा लाभ कुटुंबातील दोन व्यक्तीला घेता येत नाही मात्र संदर्भ: महाराष्ट्र शासन ग्रामविकास विभाग शासन निर्णय क्रमांक :आरटीअएस-2018/प्र.क्र.145/आस्था.5 दिनांक: 13 फेब्रुवारी 2019 नुसार कुटुंबातील व्यक्ती विभक्त झालेले असतील आणि स्वतंत्र उदरनिर्वाह करत असतील तर त्यांना अशा योजनांचा लाभ हा घेता येऊ शकतो. त्यासाठी हे विभक्त कुटुंबा बाबत स्वयंघोषणापत्र आपल्या योजनेच्या फाईल सोबत जोडता येऊ शकते. या स्वयंघोषणापत्रा मध्ये लाभार्थ्याचे नाव, वडीलचे नाव, लाभार्थी पासपोर्ट साईज फोटो, वय, आधार क्रमांक, व्यवसाय, पत्ता, कुटुंबातील सदस्याचे नाव, त्यांचे वय आणि लाभार्थ्याशी नाते काय आहे ही माहिती द्यावी लागते. त्यामुळे हे महत्वाचे स्वयंघोषणापत्र आपल्या संग्रहात असने गरजेचे आहे. त्याची PDF फाईल खाली देत आहे. इतर महत्वाचे दाखले व प्रमाणपत्र अपडेट मिळवण्या करिता टेलिग्राम जॉइन करा.
* PDF फाईल लिंक :- विभक्त कुटुंबा बाबत स्वयंघोषणापत्र
याच्याशी संबंधित अधिक माहिती आणि समस्या असेल तर कमेंट करा.
0 Comments
टिप्पणी पोस्ट करा
If you have any questions or comments please let me know