अविवाहित प्रमाणपत्र  / UNMARRIED CERTIFICATE Format PDF

अविवाहित प्रमाणपत्र ग्रामपंचायत मार्फत काढता येते. काही योजना तसेच नौकरी संदर्भात या प्रमाणपत्राची मागणी केली जाऊ शकते. या प्रमाणपत्रात ग्रामपंचायत/ पंचायत समितीचे नाव, प्रमाणपत्र क्रमांक, प्रमाणपत्र दिनांक, प्रमाणपत्र धारकाचा पासपोर्ट फोटो, प्रमाणपत्र धारकाचे नाव व पत्ता असतो. या प्रमाणपत्रावर ग्रामसेवक किंवा सरपंच यांचा सही शिक्का घेता येतो. या प्रमाणपत्राची PDF लिंक खाली देत आहे. ते डाऊनलोड करून त्याचा उपयोग तुम्ही करू शकता. सेच महत्वाचे दाखले व प्रमाणपत्र अपडेट मिळवण्या करिता टेलिग्राम जॉइन करा.

* प्रमाणपत्राची PDF लिंक :- अविवाहित प्रमाणपत्र

                                                                     
Join Telegram :- https://t.me/mazedakhle

याच्याशी संबंधित अधिक माहिती आणि समस्या असेल तर कमेंट करा.

धन्यवाद !