फळबाग योजना पाहणी अहवाल / पंचनामा / Falbag Yojna Pahani Ahval, Panchnama PDF
महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजने अंतर्गत फळबाग योजनेतून तुम्ही फळबाग लागवड केली असेल तर तुम्हाला फळबाग योजना - पाहणी अहवाल / पंचनामा सादर करावा लागतो. त्या मध्ये दिनांक, पंचायत समितीचे नाव, गावाचे नाव, तालुका, जिल्हा, लाभधारकाचे नाव, गट क्र., अंदाजपत्रका प्रमाणे रोपांची संख्या, दिली जाते व लाभार्थी गैरप्रकार न करता फळबाग जोपासण्याची हमी देतो. खाली पाच पंचाच्या साह्य घेतल्या जातात तसेच सरपंच, ग्राम रोजगार सेवक आणि तांत्रिक सहाय्यक यांच्या सुद्धा साह्य घेतल्या जातात. कामावरील नोट कॅम चे फोटो सुद्धा लावावे लगतात. या अहवालाची PDF फाईल लिंक खाली देत आहे. इतर महत्वाचे दाखले व प्रमाणपत्र अपडेट मिळवण्या करिता टेलिग्राम जॉइन करा.
* PDF फाईल लिंक :- पाहणी अहवाल / पंचनामा
* इतर फाईल लिंक :- इतर जोडपत्रे
याच्याशी संबंधित अधिक माहिती आणि समस्या असेल तर कमेंट करा.
0 Comments
टिप्पणी पोस्ट करा
If you have any questions or comments please let me know