Bank Account-Aadhaar Linkage Application Form / बँक खाते-आधार लिंक करण्यासाठी अर्ज PDF

    हा फॉर्म आपल्या बँक खाते क्रमांकास आधार नंबर लिंक करण्या करिता उपयोगात येतो. याचा फायदा आपल्याला बँकेचे व्यवहार आधार कार्ड चा उपयोग करून करता येतात. बँक सुविधा केंद्रावर पैसे काढणे, जमा करणे, शिल्लक रक्कम तपासणे या गोष्टी आपल्या बँक खात्यास आपला आधार क्रमांक जोडलेला असल्यास सहज शक्य होते. तमुळे हा फॉर्म खूप उपयोगी आहे. 

हा अर्ज शाखा व्यवस्थापक यांना दिला जातो हा अर्ज देताना खाते क्रमांक आणि आधार नंबर अचूक भरावा या अर्जामध्ये तुम्ही शाखा वायवस्थापक यांना खलील प्रकारे संमती देत:- 

  • UIDAI, भारत सरकारने जारी केलेला माझा आधार / UID क्रमांक माझ्या नावाने माझ्या उपरोक्त खात्यासह सीड करा. 
  • मला माझ्या वरील खात्यात भारत सरकारकडून डायरेक्ट बेनिफिट ट्रान्सफर (DBT) प्राप्त करण्यास सक्षम करण्यासाठी NPCI वर मॅप करा. मला समजते की जर माझ्याकडून एकापेक्षा जास्त लाभ हस्तांतरण झाले असेल तर, मला या खात्यात सर्व लाभ हस्तांतरणे प्राप्त होतील. 
  • UIDAI कडून मला प्रमाणीकृत करण्यासाठी माझे आधार तपशील वापरा. 
  • मला एसएमएस अलर्ट पाठवण्यासाठी खाली नमूद केलेला माझा मोबाईल नंबर वापरा.
  •  मला हे माहीत आहे की बँकेकडे सादर केलेली माझी माहिती वर नमूद केल्याशिवाय किंवा कायद्याच्या आवश्यकतेनुसार इतर कोणत्याही कारणासाठी वापरली जाणार नाही. 
वरील संमती देऊन अर्जदार (खातेदार) स्वाक्षरी / अंगठ्याचा ठसा देतो आधार प्रमाणे नाव, मोबाईल क्रमांक व  ईमेल सुद्धा देता येऊ शकते. बँक कर्मचारी त्याखालील माहिती तपासून आधार लिंक करून त्याची पोच पावती आपल्याला फाडून देतो. अशा या महत्वाच्या फॉर्म ची PDF फाईल लिंक खाली देत आहे तसेच इतर महत्वाचे दाखले व प्रमाणपत्र अपडेट मिळवण्या करिता टेलिग्राम जॉइन करा.

PDF फाईल लिंक:- Bank Account-Aadhaar Linkage Application Form

                                                                

Join Telegram :- https://t.me/mazedakhle

याच्याशी संबंधित अधिक माहिती आणि समस्या असेल तर कमेंट करा.

धन्यवाद !