NEW 29, 30 TT FORM FOR VEHICLE OWNERSHIP TRANSFER / टी. टी. फॉर्म वाहन मालकी नामांतरासाठी PDF
नवीन 29 व 30 TT FORM / टी. टी. फॉर्म या फॉर्म ची गरज आपले जुने (Second Hand) दुचाकी, चार चाकी तसेच इतर वाहन विक्री किंवा खरेदी करताना लागते. त्यावर विक्री तसेच खरेदी करणार्या व्यक्तीच्या साह्य असतात. गाडी मालकाचे नामांतर करण्यासाठी हा एक अत्यंत महत्वाचा फॉर्म आहे. म्हणून या फॉर्म ची PDF व सोबत प्राधिकरणाचे पत्र आणि अधिकृत व्यक्तीचे घोषणा पत्र Word फाईल लिंक आपल्याला देत आहे.
* फॉर्म ची PDF व Word फाईळ लिंक :-
1) TT FORM (OLD)
Join Telegram :- https://t.me/mazedakhle
याच्याशी संबंधित अधिक माहिती आणि समस्या असेल तर कमेंट करा, नियमित पोस्ट साठी टेलिग्राम जॉईन करा.
धन्यवाद !
0 Comments
टिप्पणी पोस्ट करा
If you have any questions or comments please let me know