Grampanchat Tharav Patrak / ग्रामपंचायत ठराव पत्रक PDF

ग्रामपंचायत ठराव पत्रक सुध्दा महत्वाचे असते गावातील मग्रारोहयो योजने अंतर्गत मंजूर कामासाठी तसेच ग्रामपंचायतीच्या इतर कामांसाठी विविध ठराव घेतले जातात. त्याची सविस्तर नोंद या ठराव पत्रकावर घेतली जाते. ठराव घेताना उपस्थित ग्रा.पं. सदस्य, सरपंच, दिनांक वेळ, सुचक, अनुमोदक, थोडक्यात घेतलेला ठराव याची नोंद घेतली जाते. ठराव मंजूर किंवा नामंजूर करण्यात आला त्याची नोंद होते. तसेच त्यावर सरपंच, ग्रामसेवक किंवा ग्रामविकास अधिकारी यांची सही व शिक्का असतो. या ठरावाची नोंद ग्रामपंचायत प्रोसिडिंग बुकवर सुद्धा असते.

 म्हणून ग्रामपंचायत ठराव पत्रकाची सुध्दा PDF फाइल लिंक देत आहे.

PDF फाईल लिंक :- 1) ग्रामपंचायत ठराव पत्रक PDF


                                                                          

Join Telegram :- https://t.me/mazedakhle

याच्याशी संबंधित अधिक माहिती आणि समस्या असेल तर कमेंट करा.

धन्यवाद !