ग्राम सभा ठराव पत्रक / 

Gram Sabha Tharav Patrk PDF

    ग्राम सभा ठराव पत्रक हे ग्रामपंचायत ठरावपत्रका प्रमाणेच महत्वाचे पत्रक आहे. यात ग्रामपंचायत चे नाव, सरपंचाचे नाव (अध्यक्ष), तालुका, जिल्हा, दिनांक, वेळ नमूद केली जाते. तसेच कोरम पूर्ण झाल्यास ठराव क्रमांक वित्तीय वर्षातील योजनांची शिफासर केली जाते. या सभेत सूचक विशिष्ट व्यक्तीचे नाव ठराविक योजनेसाठी समोर ठेवते व सर्वानुमते शिफासर केलेल्या अर्जाचा विचार करून अनुमोदन दिले जाते. त्यावर ग्रामसेवकाची सही घेऊन ठराव पास करण्यात येतो. अशा या महत्वाच्या ग्राम सभा ठराव पत्रकाची व ग्रामपंचायत ठराव पत्रकाची PDF फाईल देत आहे.

PDF फाईल लिंक :- 1) ग्राम सभा ठराव पत्रक

                             2) ग्रामपंचायत ठराव पत्रक


                                                                          
Join Telegram :- https://t.me/mazedakhle

याच्याशी संबंधित अधिक माहिती आणि समस्या असेल तर कमेंट करा.

धन्यवाद !