प्रधानमंत्री पिकविमा भरण्यासाठी पिकपेरा स्वयंघोषणापत्र खरीप, रब्बी / Pradhanmantri Pikvima Yojanesathi Pikpera Swayamghoshnapatr Kharip, Rabbi

    दर वर्षी प्रधानमंत्री पिकविमा खरीप व रब्बी हंगामासाठी सुरू होतो. ऑनलाईन फॉर्म भरताना हे पेरापत्र अपलोड करावे लागते. पिकविमा भरणे खूप आवश्यक आहे नुकसान झाल्यास शेतकर्‍यास नुकसान भरपाई मिळते आज पर्यन लाखो शेतकर्‍यांना याचा लाभ मिळाला आहे. हे पेरापत्र दरवर्षी उपयोगी येते म्हणून यांची PDF लिंक खाली देत आहे.

PDF फाईल लिंक :-

1) प्रधानमंत्री पिकविमा भरण्यासाठी पिकपेरा स्वयंघोषणापत्र खरीप

2) प्रधानमंत्री पिकविमा भरण्यासाठी पिकपेरा स्वयंघोषणापत्र रब्बी

                                                                          
Join Telegram :- https://t.me/mazedakhle

याच्याशी संबंधित अधिक माहिती आणि समस्या असेल तर कमेंट करा.

धन्यवाद !