विवाह नोंदणी नकार नमुना ''फ'' / Vivah Nondni Nakar Namuna "F'' PDF

    एखाद्या विवाहाच्या नोंदीचा नकार आदेश हा विवाह निबंधक यांच्याकडून काढला जातो. या प्रपत्रामध्ये विवाह निबंधक यांचे नाव असते. तसेच निबंधक यांच्या कडून ज्ञापनाची आणि ज्ञापना सोबत सादर केलेल्या इतर दस्तऐवजांची छाननी करून व पक्षकारांचे बोलणे ऐकून घेतल्यानंतर विवाह नोंदणीला नकार दिला जातो. विवाह नोंदणी नकाराचे सविस्तर कारण त्यावर नोंदवले जाते. विवाह नोंदणी नकार नमुना ''फ'' ची PDF फाईल लिंक सोबत देत आहे. आगामी पोस्ट मध्ये विवाह नोंदणी संबंधित ज्ञापनाची माहिती व PDF फाईल उपलब्ध करुन देण्यात येणार आहे त्यामुळे इतर महत्वाचे दाखले व प्रमाणपत्र अपडेट रोज मिळवण्या करिता टेलिग्राम जॉइन करा.

प्रमाणपत्र PDF लिंक :- विवाह नोंदणी नकार नमुना ''फ''


           

Join Telegram :- https://t.me/mazedakhle

याच्याशी संबंधित अधिक माहिती आणि समस्या असेल तर कमेंट करा.

धन्यवाद !