जन्म, मृत्यू नोंद अनुउपलब्धता प्रमाणपत्र PDF
ग्रामपंचायत मार्फत जन्म, मृत्यू नोंद अनुउपलब्धता प्रमाणपत्र दिले जाते. या प्रमाणपत्राला नमुना क्रमांक 10- (ब) सुद्धा म्हटले जाते. नियम 13 जन्म आणि मृत्यू नोंदणी अधिनियम, 1969 च्या कलम 17 अन्वये हे प्रमाणपत्र दिले जाते. जन्म प्रमाणपत्र किंवा मृत्यू प्रमाणपत्राची मागणी ही बऱ्याच सरकारी कार्यालयात केली जाते. मात्र एखाद्या व्यक्तीची जन्म किंवा मृत्यू ची नोंद केलेली नसेल तेव्हा हे प्रमाणपत्र मिळू शकत नाही. तेव्हा त्या जागी जन्म, मृत्यू नोंद उपलब्ध नसल्याचे वरील प्रमाणपत्र देता येऊ शकते. या महत्त्वाच्या प्रमाणपत्राची PDF फाईल लिंक सोबत देत आहे. तसेच इतर महत्वाचे दाखले व प्रमाणपत्र अपडेट रोज मिळवण्या करिता टेलिग्राम जॉइन करा.
* PDF फाईल लिंक :- जन्म, मृत्यू नोंद अनुउपलब्धता प्रमाणपत्र
Join Telegram :- https://t.me/mazedakhle
याच्याशी संबंधित अधिक माहिती आणि समस्या असेल तर कमेंट करा.
धन्यवाद !
0 Comments
टिप्पणी पोस्ट करा
If you have any questions or comments please let me know