Nirakshar Swayamghoshna, Shapathpatr / निरक्षर स्वयंघोषणापत्र, शपथपत्र 

जातीचे, उत्पन्नाचे, रहिवाशी इत्यादी अनेक प्रमाणपत्र व दाखले काढताना आपल्या वडीलचे किंवा आजोबाचे शैक्षणिक कागदपत्र, पुरावे जोडावे लागतात मात्र वडील किंवा आजोबा किंवा इतर नातेवाईल पालक जर निरक्षर  असतील तर संबंधित प्रमाणपत्र आपल्याला मिळू शकत नाही त्यासाठी हे निरक्षर स्वयंघोषणापत्र (शपथपत्र) जोडवे लागते म्हणून हे खूप महत्वाचे स्वयंघोषणापत्र आहे त्याची लिंक खाली देत आहे.

PDF लिंक:- 1) निरक्षर स्वयंघोषणापत्र, शपथपत्र.

                                                                          
Join Telegram :- https://t.me/mazedakhle

याच्याशी संबंधित अधिक माहिती आणि समस्या असेल तर कमेंट करा.

धन्यवाद !