Pik Karj Magni Arj / पीककर्ज मागणी अर्ज PDF
खरीप हंगामात शेतकऱ्यांना पीक कर्ज घ्यावे लागते त्यासाठी पीककर्ज मागणी अर्ज व पूरक कागद पात्रांची जमवा-जमव करावी लागते. त्यासाठी हा अर्ज महत्वाचा आहे याशिवाय लागणारे इतर कागदपत्रे खलील प्रमाणे आहेत. आधार कार्ड, पॅनकार्ड, बँक पासबुक, 7/12, होल्डिंग, फेरफर नक्कल, शेतीचा नकाशा, पिकपेर प्रमाणपत्र, बॉण्ड, पासपोर्ट फोटो इत्यादी प्रत्येक बँकेनुसार कागदपत्रांची मागणी केली जाते. अर्जाची PDF फाईल खाली देत आहे.
PDF फाईल लिंक :- 1) पीककर्ज मागणी अर्ज
Join Telegram :- https://t.me/mazedakhle
याच्याशी संबंधित अधिक माहिती आणि समस्या असेल तर कमेंट करा.
धन्यवाद !
0 Comments
टिप्पणी पोस्ट करा
If you have any questions or comments please let me know